धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः |
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ||१||
धृतराष्ट्र उवाच - राजा धृतराष्ट्र म्हणाला; धर्म-क्षेत्रे- धर्मक्षेत्रावर; कुरु-क्षेत्रे- कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर; साम्वेताः-एकत्रित आलेल्या; युयुत्सवः-युद्धाची इच्छा करणाऱ्या; मामकाः -माझा पक्ष (पुत्रांनी); पाण्डवाः - पांडुपुत्र; च-आणि; एव- निश्चितपणे; किम् -काय; अकुर्वत-त्यांनी केले; सञ्जय-हे संजया.
धृतराष्ट्र म्हणाला : हे संजया ! कुरुक्षेत्र या पवित्र धर्म्क्षेत्रावर एकत्रित आलेल्या, युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले?
तात्पर्य:
